नागपूर : गिीखदानमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुभम ऊर्फ अतुल संजय शेंडे (वय २२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असलेला अतुल याला जखमी अवस्थेत रविवारी दुपारी मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी काही वेळेतच त्याला मृत घोष ...
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाची ‘युक्ती’ लोकसभा सचिवालयाला आवडली खरी, मात्र अशी शपथ दिल्याने आमदारांंच्या स्वातंत्र्यावर गदा तर येणार नाही, हे तपासूनच पुढचा निर्णय होणार आहे. ...
राजूर : राजूर परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले. राजूरला एक तासात सुमारे २४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कांदा पिकाबरोबर उभ्या असलेल्या भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर भर दुपारीच पावसाने सुरुवात केल्यामुळे येथील आ ...
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात असलेल्या १०३ ग्रामपंचायतींमधील थकीत मिळकत करासंदर्भातील ३,००० दावे घोडेगाव न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. यांतील २,५१६ दावे निकाली निघून तब्बल ५३ लाख ३ हजार ७३१ रुपयांची वसुली करण्यात आली. ...
टाकळी (अंबड) : आ. संदीपान भुमरे यांची औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी (अंबड), हिरडपुरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पैठणचे नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, पं.स. सद ...