मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलद मार्गासह हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील १४४ गावपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत असून त्यांना २३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी कमी वेळात जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी मागील काही वर्षात जुन्या भातबियाण्याकडे पाठ फिरविली आहे. ...
मोबाईल हँडसेटमधील मुळ आय.एम.ई.आय नंबर बदलवून सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट आयएमईआय नंबर टाकून देणाऱ्या टोळीचा बोईसर पोलिसांनी पर्दाफाश केला. ...
आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून बहुतांश शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू आहे. ...
१९९२-९३ मध्ये जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी या एकाच ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेकडो कुपोषित बालकांच्या मृत्युकांडामुळे राज्यच नव्हे तर, संपूर्ण देश हादरला होता. ...
परिसरातील गावपाड्यामध्ये गंजलेले वीज खांब, जीर्ण झालेल्या तारा, धोकादायक ट्रान्सफॉर्मर आदीमुळे अपघाताची शक्यता आहे. ...
महानगरपालिकेची दुसरी निवडणूक अत्यंत चुरशीने लढविली गेली असून तिचे मतदान रविवारी होत आहे. १११ जागांसाठी झुंज ...
आंबेगाव तालुक्यात पावसाचे अद्याप आगमन झाले नसून, ऊन पडत आहे. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामाची कामे खोळंबली आहेत. ...
माहेरहून ५० हजार रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी करंजेपुल (ता.बारामती) येथील तीन ...