पुणे : सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलावर ,मंगळवारी ( दि.11) रोजी झालेल्या अपघातात ८ निष्पापांचा बळी गेला. १ ऑक्टोबर २०१० पासून कात्रज देहूरोड मार्गावर ६ पदरीकरणाचे काम सुरु आहे. ३१ मार्च २०१३ ला संपणे अपेक्षित असलेल्या या कामाला झालेल्या २. ५ वर्षांच्या ...
दावडी : मांजरेवाडी येथील पीठ गिरण व्यावसायिक व शेतकरी संभाजी लक्ष्मण मांजरे (वय ४३) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. महावितरण कंपनीत कार्यरत असलेले बापू मांजरे व सामाजिक कार्यकर्ते पिराजी मांजरे ...
मंचर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची समोरील एका बाजुची संरक्षक भिंत नुकतीच कोसळली. ही भिंत अशोकाच्या १२ झाडांवर कोसळ्याने झाडांचे नुकसान झाले आहे. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे ही संरक्षक भिंत तातडीने बांधण्याची मागणी करण्यात ...
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडाजवळील वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी घेतलेल्या हटवादी व अव्यवहार्य भूमिकेला महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. गेल्या दोन सि ...