लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तंबाखू, सिगारेट पाकिटांवर धोक्याचा इशारा दुप्पट मोठा - Marathi News | Tobacco, cigarette warnings are twice as big as possible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तंबाखू, सिगारेट पाकिटांवर धोक्याचा इशारा दुप्पट मोठा

बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूप व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे. ...

कृषक सेवा संस्थेचे उपोषण मागे - Marathi News | Backstage of Farmer Services Organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषक सेवा संस्थेचे उपोषण मागे

कृषक सेवा संस्थेचे उपोषण मागे ...

कारागृहातून शेकडो कैदी फरार - Marathi News | Hundreds of prisoners absconding from jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारागृहातून शेकडो कैदी फरार

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन या देशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात किमान ३० जण ठार झाले असून कारागृहातून शेकडो कैदी फरार झाले आहेत. ...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी - Marathi News | The drama of the Kusumagraj establishment from tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून नाट्यपर्वणी ...

दर कपात झाली; चेंडू सरकारच्या कोर्टात - Marathi News | Rate cut; Ball court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दर कपात झाली; चेंडू सरकारच्या कोर्टात

सरकारच्या आणि उद्योगजगताच्या अपेक्षेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ...

‘त्या’ रिंगरोडवर पालिक ा ‘दिवे लावणार’? - Marathi News | 'Will' make 'lights' on 'that ring'? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ रिंगरोडवर पालिक ा ‘दिवे लावणार’?

अपघातांना निमंत्रण : दिव्याखाली अंधार कायम ...

व्याजदर कपातीचे उद्योग जगताकडून स्वागत - Marathi News | Welcome from industry world interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्याजदर कपातीचे उद्योग जगताकडून स्वागत

रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीचे उद्योग जगताने स्वागत केले असून ही कपात आर्थिक वृद्धीला फायदेशीर आहे. बँकांनी या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा ...

दरकपातीमुळे सेन्सेक्स १६२ अंकांनी वाढला - Marathi News | Due to the downfall, the Sensex rose by 162 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरकपातीमुळे सेन्सेक्स १६२ अंकांनी वाढला

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनपेक्षितपणे 0.५ टक्क्यांची कपात केल्यामुळे भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजार १६१.८२ अंकांनी वाढून २५,७७८.६६ अंकांवर बंद झाला. ...

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी कोसळले - Marathi News | On the third day, gold and silver fell for the third straight day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी कोसळले

व्यापारी आणि जवाहिऱ्यांकडून असलेली कमी मागणी आणि परदेशातही तीच परिस्थिती यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव कोसळले ...