मद्यप्राशन करून शाळकरी विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. ...
महापालिकेच्या रहाटगाव येथील शाळेच्या तीन सहायक शिक्षिकांनी निवडणूक संदर्भातील कामे नाकारल्याप्रकरणी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. ...
जळगाव : मनपाने प्रभाग निहाय दिलेला सफाईचा मक्ता रद्द करून संपूर्ण शहरात सफाईचा ठेका देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी खाविआने रेटून नेत मंजूर केला. ...
लोककलेला पहिल्याच दिवशी प्रेषकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
महापालिका निवडणूक : प्रशासन गतिमान, सात क्षेत्रीय कार्यालये सुरू; चार-चार अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या -सुपर व्होट ...
भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचे मंगळवारी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्यात आले. ...
नवरात्रोत्सवासाठी कलाकुसरींचे घट ...
स्मार्ट सिटी योजनेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने आयोजित बैठकीत नेत्यांनीच दोन तास भाषणे केली. ...
एकांकिका स्पर्धेत १६ महाविद्यालयांच्या सहभागाने रंगत वाढली. ...
एकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे ...