राहू : राहू-वाघोली या रस्त्याचे रुंदीकरणाची मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून पुढे आली आहे. या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे पावसाळ्यापूर्वीच बुजविणे अपेक्षित होते. या रस्त्याकडे संबंधित खा ...
प्रज्ञाज्योत बुद्ध विहारात धम्म दीक्षेचे आयोजननागपूर : महास्थवीर गुरू चंद्रमणी यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञाज्योत बुद्धविहार जरीपटका येथे धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले. भदंत चंद्रकित्ती यांनी १४० उपासक-उपासिकांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना बौद ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुचनापुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) मनुष्यबळाची कमरता असल्यामुळे यापुढील काळात कामांचे आऊटसोर्सिंग करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पीएमआरडीए ने कमीत कमी मनुष्यबळात ...
नाशिक : रविवार कारंजा येथील आशा ग्रुप संचलित पारख क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाही कॉमर्स विभागात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. बारावीत दीपक शिंदे या विद्यार्थ्याने ९९ टक्के गुण मिळविले आणि तो प्रथम आला. नीलेश उखर्डे संपूर्ण नाशिकमध्ये ९२.५३ ...
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील आठवडे बाजारात पालेभाज्यांनी आठवड्यात उच्चांक गाठला. शिक्रापूर, पाबळ, मलठण, कोरेगाव, कारगाव आदी भागात आठवडे बाजारात कांथिबीरची एक गड्डी २५ ते ३० रुपयाला विकली गेली. ...