तळोदा : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क) मधून विजयी झालेल्या योजना भरत माळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ...
येथील जवळपास चौसष्ट अंगणवाडीतील सेविका आणि मदतनिसांना शासनाकडून मिळणारे पूर्ण मानधन गेल्या वर्षभरापासून न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ...
नंदुरबार : अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
मयंक अग्रवालच्या (४९ चेंडू, ८७ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हनने टी-२० सराव सामन्यात मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाचा ८ गडी राखून पराभव केला ...