लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपंग पिडीतेकडे मागितली लाच - Marathi News | Bribe asked for disability | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंग पिडीतेकडे मागितली लाच

सरकारी अधिका-यांच्या मानसिक अपंगत्वाचा अनुभव तिला येतो...लाचेची झालेली मागणी ऐकून ती पुन्हा परत फिरते...निराश आणि हताश मनाने. ...

दौंडला विजेचा लपंडाव - Marathi News | Dandal's lightning scandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला विजेचा लपंडाव

दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

भीमा नदीतील वाळू उपसा बंद करा - Marathi News | Close the strain of the river Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीतील वाळू उपसा बंद करा

पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रातून होत असलेला बेकायदा वाळू उपसा बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना दिले आहे. ...

पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित - Marathi News | Rainfall: The power supply breaks down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित

परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ...

आता ना घोडा, ना गाडी! - Marathi News | Now do not ride, no car! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ना घोडा, ना गाडी!

उच्च न्यायालयाने घोडागाडीवर बंदी घातल्याने ‘बॉम्बे’च्या इतिहासातील आणखी एक वैभव नामशेष होणार आहे. ...

कर्करुग्णांना मिळणार मोफत आॅनलाइन सल्ला - Marathi News | Cancer people will get free online advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्करुग्णांना मिळणार मोफत आॅनलाइन सल्ला

टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गोरगरीब रुग्णांना आॅनलाइन मोफत सेकंड ओपीनियन देणार आहेत. ...

गँगस्टर हत्येप्रकरणी ७ जणांना अटक - Marathi News | 7 people arrested for gangster murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गँगस्टर हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

गँगस्टर अनिल पांडेच्या हत्येप्रकरणी ४ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यापाठोपाठ यामागील मुख्य सूत्रधार सौरभ बबन खोपडे (१८) सह आणखी तिघांना सोमवारी अटक करण्यास भांडुप पोलिसांना यश आले आहे. ...

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच - Marathi News | In the formation of the students, the absence of awards is ignored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच

एक्स्ट्रा करिक्युलम’च्या पंक्तीत बसविल्याने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत भावनांक दुर्लक्षितच राहिल्याची खंत राज्याचे शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. ...

म्हाडा वसाहतीला धोका ! - Marathi News | MHADA colony risks! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा वसाहतीला धोका !

गोरेगावमधील न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीलगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ३० टक्के डोंगरफोडीमुळे येथील परिसरात डोंगर खचून माळीणसारखी दुर्घटना घडू शकते. ...