लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाट्य महोत्सवाचा चिंचवडला उद्घाटन सोहळा आज - Marathi News | The opening ceremony of the Natya Mahotsava of Chinchwad today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्य महोत्सवाचा चिंचवडला उद्घाटन सोहळा आज

उद्योगनगरीच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड ठरणाऱ्या ‘नाट्य महोत्सव -२०१५’चा शानदार उद्घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी साडेपाचला होणार आहे. ...

आयुक्तांचा आदेश; शिक्षण मंडळ ढिम्मच - Marathi News | Commissioner's order; Education Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्तांचा आदेश; शिक्षण मंडळ ढिम्मच

शहरात १९ अनधिकृत प्राथमिक शाळांपैकी १३ शाळांवर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी देऊनही अद्याप कारवाई झालेली नाही. ...

उर्से गावठाणात सांडपाणी रस्त्यावर - Marathi News | On the sewerage road in Ursa village | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उर्से गावठाणात सांडपाणी रस्त्यावर

उर्से गावठाणामधील रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून सांडपाणी साचल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

स्वतंत्र कार्यालयाची गरज - Marathi News | Independent office requirement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतंत्र कार्यालयाची गरज

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेली सर्वच गावे अजूनही पुण्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयाशी जोडली गेली आहेत. ...

बीआरटीएस टर्मिनल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत - Marathi News | BRTS terminal awaiting inauguration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटीएस टर्मिनल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

किवळे येथील मुकाई चौकात सुरू असलेल्या ‘बीआरटीएस’ टर्मिनलचे काम जवळपास पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ...

पतीच्या निधनामुळे पत्नीला मानसिक धक्का - Marathi News | Mental push for wife's death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या निधनामुळे पत्नीला मानसिक धक्का

अवेळी पाऊस आल्याने दुचाकीऐवजी एसटी बसमध्ये ते बसले आणि स्थानकामध्ये उतरल्यावर दोन बसमध्ये चिरडून त्यांना जीव गमवावा लागला. ...

‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून - Marathi News | The youth's murder through 'immorality' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली. ...

३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट! - Marathi News | 300 acres of tomatoes groundnut! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड - Marathi News | Doksangvi school's 'ISO' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड

शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही ...