लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनमाडजवळ अपघातात आठ जणांचा मृत्यू - Marathi News | Eight people died in an accident near Manmad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनमाडजवळ अपघातात आठ जणांचा मृत्यू

मनमाड - मालेगाव महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री टेम्पो, कार व ट्रकमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. ...

जिल्हा दूध संघात ८ जागांंसाठी निवडणूक - Marathi News | Election for 8 seats in District Milk Union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा दूध संघात ८ जागांंसाठी निवडणूक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १६ जागांपैकी ८ सर्वसाधारण मतदारसंघांतून उमेदवार बिनविरोध झाल्याने आता उर्वरित ८ जागांंसाठी अकरा तालुक्यांत निवडणूक होत आहे. ...

पुणे परिसरात पक्ष्यांच्या ७०० प्रजाती - Marathi News | 700 species of birds in the Pune area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे परिसरात पक्ष्यांच्या ७०० प्रजाती

पुण्यातील १० पाणवठ्यांवर सामूहिक गट करून पक्ष्यांचे निरीक्षण केले गेले असूनर्वेक्षणामध्ये ७०० च्या आसपास पाणपक्ष्यांच्या प्रजाती दिसल्याची नोंद झाली आहे. ...

नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच - Marathi News | The danger of flooding on the river bank is about 20 thousand cubic meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच

खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. ...

लोहगाव परिसरातील नागरिक धास्तावले - Marathi News | People in the area of ​​Lohgaon were afraid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव परिसरातील नागरिक धास्तावले

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोहगाव विमानतळाच्या परिसरातील इमारतींची माहिती संकलित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ...

प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने - Marathi News | The passenger got 5 gold coins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशाला परत मिळाले ५ तोळे सोने

बॅगची तपासणी होते, तेव्हा त्यात तब्बल ५ तोळ्यांपेक्षा सोने निघते..अधिकारी, कर्मचारी मोठ्या कष्टाने संंबंधित प्रवाशाला शोधून काढतात आणि त्याचे दागिने परत देतात. ...

‘नगरसेवक’ नावाचा गैरवापर - Marathi News | Misuse of the name 'corporator' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नगरसेवक’ नावाचा गैरवापर

महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यात आलेल्या सदस्यांकडून पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे भासवले जात आहे. ...

कुणी शिक्षक देता का, शिक्षक? - Marathi News | Who gives a teacher, teacher? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणी शिक्षक देता का, शिक्षक?

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघा आठवडा उरला असला, तरी महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी अद्याप शिक्षक मिळालेले नाहीत. ...

हजर व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा - Marathi News | Be present; Otherwise, you might face action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजर व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

शिक्षण मंडळाच्या शाळांमधील बदली झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बुधवारपासून बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा सज्जड दम महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. ...