लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पतीच्या निधनामुळे पत्नीला मानसिक धक्का - Marathi News | Mental push for wife's death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या निधनामुळे पत्नीला मानसिक धक्का

अवेळी पाऊस आल्याने दुचाकीऐवजी एसटी बसमध्ये ते बसले आणि स्थानकामध्ये उतरल्यावर दोन बसमध्ये चिरडून त्यांना जीव गमवावा लागला. ...

‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून - Marathi News | The youth's murder through 'immorality' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अनैतिकते’मुळे तरुणाचा खून

नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे तीन तरुणांनी एकाचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री सहकारनगर येथे उघडकीस आली. ...

३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट! - Marathi News | 300 acres of tomatoes groundnut! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३०० एकरांवरील टोमॅटो भुईसपाट!

खोडद, मांजरवाडी, हिवरे व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने टोमॅटेच्या बागा व डाळिंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड - Marathi News | Doksangvi school's 'ISO' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड

शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही ...

‘रयत’चे उपाध्यक्ष बेंडे-पाटील यांचे निधन - Marathi News | Bandyopadhyay's Vice President, Rayat's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रयत’चे उपाध्यक्ष बेंडे-पाटील यांचे निधन

शिक्षणतज्ज्ञ रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, माजी शिक्षक आमदार शिवाजीराव बेंडे-पाटील (वय ८७) यांचे आज पहाटे हृदयविकाराने निवासस्थानी निधन झाले. ...

अपंग पिडीतेकडे मागितली लाच - Marathi News | Bribe asked for disability | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंग पिडीतेकडे मागितली लाच

सरकारी अधिका-यांच्या मानसिक अपंगत्वाचा अनुभव तिला येतो...लाचेची झालेली मागणी ऐकून ती पुन्हा परत फिरते...निराश आणि हताश मनाने. ...

दौंडला विजेचा लपंडाव - Marathi News | Dandal's lightning scandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडला विजेचा लपंडाव

दौंड शहरात गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ...

भीमा नदीतील वाळू उपसा बंद करा - Marathi News | Close the strain of the river Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा नदीतील वाळू उपसा बंद करा

पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रातून होत असलेला बेकायदा वाळू उपसा बंद करण्याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार उत्तम दिघे यांना दिले आहे. ...

पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित - Marathi News | Rainfall: The power supply breaks down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा दणका : वीजपुरवठा खंडित

परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने विजेचे खांब कोलमडले. विद्युतवाहक तारा तुटल्या असून, वीजपुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ...