ठाणे महापालिकेचे अतिक्र मण विभागाचे तत्कालीन उपायुक्त प्रकाश बोरसे यांच्यावर कारवाईसाठी परवानगी मागविणारा अहवाल पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. ...
अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे. ...
पनवेल बसस्थानकातील धोकादायक इमारतीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चार बसस्थानकांचा भार दोन स्थानकांवर येणार आहे. ...
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सप्ताहाची योग्य अंमलबजावणी करावी, अशा आशयाची दोन पत्रे ग्रामविकास व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठवली आहेत. ...