मुंबईतील मेट्रो रुळांवर आल्यानंतरही ठाण्यातील मेट्रो रेल्वे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकली होती. मात्र, त्यातूनही मार्ग काढून वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोला अखेर गेल्या वर्षी मंजुरी मिळाली. ...
धारावी येथे धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी साजिद समद खान ऊर्फ लाला या आरोपीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...
रूढ, प्रस्थापित पाश्चात्त्य शैलीचा त्याग करून लोककलेचा केलेला आविष्कार हा जामिनी रॉय यांच्या केवळ व्यक्तिगत नव्हे, तर संपूर्ण भारतीय कलाजीवनालाच नवे वळण देणारा ठरला. ...
मेट्रोचा ८ जून (सोमवार) रोजी पहिला वाढदिवस साजरा होत आहे. आणि याच निमित्ताने ‘लोकमत’ टीमने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोसह भविष्यातील मेट्रो प्रकल्पांचा घेतलेला लेखाजोखा. ...
इमारतींचा पुनर्विकास करताना दोन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू होईल, या सरकारी आदेशामुळे त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प झाला आहे. ...