सिक्स् रेड स्नूकर स्पर्धेत वरूण मदन, लक्ष्मण रावत, करण मंगत, अभिनय एडके, अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. ...
एस. व्ही. दामले चषक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या (४१ धावा व २ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर खराडी जिमखाना संघाने पीवायसी-बी संघाचा ८९ धावांनी धुव्वा उडविला. ...
ड्रॅग रेसींग शर्यतीत एम २ आणि ओ १ याप्रकारच्या स्पर्धेत अजिंक्यपद आणि एम १ प्रकारातील तृतीय स्थानाच्या जोरावर कलीम पाशा या रायडरने मोटरबाईक अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा राखला. ...