"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
स्वरभास्कर पुरस्काराचे वितरण करण्यास अत्रे यांनी घातलेल्या विविध अटींमुळेच विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले आहे. ...
साहित्य आणि नाटक या दोन्हींचा जवळचा संबंध आहे. रंगकर्मींकडून शब्दांची कसर कलाकृतीमधून व्यक्त होते, तर साहित्याची साहित्यनिर्मितीमधून. ...
शर्तींच्या जमिनी शासन जमा नांदगाव तहसीलदारांची सारवासारव : जमीनमालकांना भुर्दंड ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बारावीचा निकाल ८२ टक्के लागला आहे. ...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या एक वर्षाची कामगिरी बिलकुल समाधानकारक नाही. शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. ...
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील महायुतीच्या सरकारने विकास प्रकल्पामध्ये पुण्याला दुजाभावाची वागणूक दिली आहे. ...
राष्ट्रवादीने आपल्याला महापालिकेतील पदे विकासकामे करण्यासाठी दिली आहेत, आपआपसात भांडत बसण्यासाठी नाही. एकमेकांचा सन्मान करायचा असतो, ...
यंदा महाराष्ट्रासह देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. ...
पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमणविरोधात सोमवारी जोरदार मोहीम उघडली. भवानी पेठ, कासेवाडी, सेव्हन लव्ह चौक, केईएम हॉस्पिटल, शाहू उद्यान परिसर येथे ही कारवाई करण्यात आली. ...
स्थानिक सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार, सोमय्या पॉलिटेक्नीक, प्रो-अॅक्टीव्ह ...