लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘आप’ सरकारला हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | The relief of the High Court to the AAP government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’ सरकारला हायकोर्टाचा दिलासा

नायब राज्यपाल आपल्या विवेकाधिकारानुसार काम करू शकत नाही, असे स्पष्ट करीत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्लीतील आप सरकारला मोठा दिलासा दिला. ...

मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे? - Marathi News | Dead body of 'to' dead on Malaysia border? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशिया सीमेवरील ‘ते’ मृतदेह रोहिंग्याचे?

मलेशिया व थायलंडच्या सीमेवर जंगलामध्ये मोठ्या संख्येने मृतदेह पुरल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या दफन स्थानांवरून हे मृतदेह रोहिंग्या मुस्लिमांचे असावेत असा अंदाज आहे. ...

जयललितांविरुद्ध द्रमुक सुप्रीम कोर्टात जाणार - Marathi News | Go to DMK Supreme Court against Jayalalithaa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयललितांविरुद्ध द्रमुक सुप्रीम कोर्टात जाणार

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना निर्दोष ठरविल्याविरुद्ध द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ...

इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद - Marathi News | Israel's former PM imprisonment for 8 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

दाऊद पाकिस्तानातच! - Marathi News | Dawood is in Pakistan! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाऊद पाकिस्तानातच!

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानात नसल्याचा दावा तेथील सरकार करीत असले तरी तो पाकिस्तानातच आयएसआयच्या आश्रयाने राहत असल्याचे ठोस पुरावे आहेत. ...

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार - Marathi News | National Rural Drinking Water Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना गुंडाळणार ...

बाळ जन्माला घाला अन् भरघोस बक्षीस मिळवा ! - Marathi News | Get the baby born and reward! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाळ जन्माला घाला अन् भरघोस बक्षीस मिळवा !

फिनलँडमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत असून, लोकसंख्या वाढविण्यासाठी सरकारने विविध उपाय योजणे सुरू केले आहे. ...

काश्मिरात दोन अतिरेकी हल्ले - Marathi News | Two terror attacks in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात दोन अतिरेकी हल्ले

काश्मिरात सोमवारी अतिरेक्यांनी लष्कराच्या एका गस्ती दलासह बीएसएनएलच्या एका ‘फ्रँचाईजी’ला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका जवानासह तिघे मृत्युमुखी पडले, तर अन्य दोघे जखमी झाले. ...

घमापूर येथे लग्न मंडपाला आग - Marathi News | Fire at the Mandal Mandir at Ghamapur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घमापूर येथे लग्न मंडपाला आग

लग्न लागण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी लग्न मंडपाला अचानक आग लागली. यामुळे पाहुण्यांची धावपळ होऊन ...