ऑक्सिजनच्या वाचक चर्चेत तरुण मुलामुलींनी मांडलेलं पोर्न अॅडिक्शनचं एक वेगळं आणि भयावह वास्तव.जगण्याला ‘बघे’पणाचा एक भयाण विळखाच! ...
वयात येण्याच्या नाजूक वयात ‘त्यांना’ सगळं माहिती होतंय, ‘तसले’ व्हिडीओ, क्लिप्स त्यांनी हातातल्या मोबाइलवर पाहिलेल्या आहेत, ...
फक्त तरुणच नाही तर तरुणींमध्येही वाढतेय तसलं काही पाहण्याची चटक. ...
भारतात आजच्या घडीला पोर्न पाहणा:यांच्या एकूण संख्येत बायकांचं प्रमाण 30 टक्के आहे. ...
‘तसलं काही’ पाहून आपण काही गुन्हा करतोय, असं तरुण मुलामुलींना वाटतच नाही! ...
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली या सा:याच्या अॅडिक्ट आहेत. जरा त्यांच्याशी बोललं की कळतं, त्यांचे प्रश्न भलतेच आहेत. त्या जीव रमवतात कुठंतरी इतकंच. ...
बाबा घरी आले की काय होतं, हल्ली कुठल्याही घरात? मुलं पहिल्यांदा झडप घालतात ...
‘तसलं काही’ सतत पाहण्याचं बळावलं की, फक्त ‘पाहण्यात’ रस उरतो बाकी कुठल्याही प्रकारच्या कृतीला नकार मिळतो. ...
खरंतर कुणालाही वाटेल की, पोर्न पाहण्याचा आणि लाईफस्टाईलचा काय संबंध? पण तो आहे. ...
प्रौढांच्या मोबाइलमध्ये असल्या क्लिप्स असतात(च) आणि ब:याचदा मुलांर्पयत त्यांचा शिरकाव तिथूनच होतो. ...