बेकायदा/काळा पैशांसंदर्भात नव्या कायद्याची भीती प्रामाणिक करदात्यांनी बाळगायचे काही कारण नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी येथे म्हटले. ...
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेत कर्मचारी म्हणून सर्वाधिक संख्येने असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदल्यांनाही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जि.प. प्रशासनही गोंधळून गेले आहे ...
१५ टक्क्यांची पगारवाढ आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी असा लाभ आजपासून लागू झाला असून इंडियन बँक असोसिएशनने या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ...
बदनापूर : पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध वाळू वाहतुकीची वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाळू व वाहनांसह एकुण १ कोटी २० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ...
सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव २५ रुपयांच्या सुधारणेसह २७,४७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. ...
जालना : युवा क्रिकेटपटू विजय झोल याच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून जालन्यातील आझाद मैदानावर अखिल भारतीय स्तरावर आमदार अर्जुन खोतकर चषक क्रिकेट स्पर्धा २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे ...