सहकार चळवळीच्या विकासाकरिता बाधक ठरत असलेल्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागाशिवाय सत्यात उतरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ...
पती व पत्नी यापैकी कोणालाही एकतर्फी घटस्फोट देणे न्यायसंगत धरले जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...