राज्यातील सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेल्या सागरी खेळाच्या व्यवसायातून स्थानिक मच्छीमार हद्दीपार होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
राज्यातील किमान १५ शहरांमध्ये प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) प्रस्ताव तयार केला आहे. ...