उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांनाशुक्रवारी जोरदार पावसाने दिलासादिला. गुरूवारी हलका बरसल्यानंतर आज दुपारनंतर पावसाने जोरदार पुर्नरागमन केले आणि पुणेकरांना सुखावले ...
शहरासाठी जादा पाणी मिळावे म्हणून महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला खरा; पण तब्बल १०० कोटी खर्चून उभारण्यात आलेला हा ...