अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. ...
अकोला: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसह रब्बी हंगामासाठी हा ...
मुंबई : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या ४३व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेच्या कुमार गटात मुंबई शहर व उपनगर या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. ...
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या तीन दिवसीय कार्यक र्ता संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलित करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव. उपस्थितात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दट ...
नागपूर : राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल एलबीटी मुक्त केले. याची घोषणा ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. मात्र, याचा जीआर (शासकीय आदेश) काढण्यात सरकारने एक दिवसाचा विलंब केल्यामुळे ग्राहकांना मिळणारी कोट्यवधी रुपयांची सूट सरकारी तिजोरीत जमा झाली. ग्राहकांनी ...
मडगाव : कुंकळ्ळी युनियन क्लबतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरीकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे विजेतेपद पुरूष गटात क्लिफर्ड डिसोझाने तर विन्सी वाझ हिने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धा कुंकळ्ळी मार्केटपासून सुरू करण्यात आली होती. यावेळी प्रमूख पाहुणे जीएफ ...