अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामा ...
अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. ...
अकोला: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसह रब्बी हंगामासाठी हा ...
मुंबई : जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या ४३व्या कुमार - मुली (१८ वर्षांखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेच्या कुमार गटात मुंबई शहर व उपनगर या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. ...