लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहर पोलीस दलात मोठे फेरबदल - Marathi News | Major reshuffle in the city police force | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहर पोलीस दलात मोठे फेरबदल

गुन्हेशाखेसह शहर पोलीस दलातील ९२२ कर्मचाऱ्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या. ...

ग्राहक करू शकणार लोकपालकडे तक्रार - Marathi News | Complaint to the Lokpal to make the customer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहक करू शकणार लोकपालकडे तक्रार

राज्यात अजूनही विजेच्या समस्या कमी होत नसल्याने आणि ग्राहकांच्या समस्या वेळेवर सोडविल्या जात नसल्याने वीज कंपनीने पुढाकार घेत विद्युत लोकपाल या पदाची स्थापना केली आहे. ...

पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द - Marathi News | Pune-Mumbai Intercity canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द

मुंबईत झालेल्या मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी ट्रेन शनिवारी अचानक रद्द करण्यात आली. ...

उपराजधानीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी - Marathi News | Presence of pre-monsoon monsoon rains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

दिवसभर ढगांच्या लपाछपीचा खेळ सुरू होता. कडक ऊन आणि सावलीमुळे झालेल्या गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते. ...

जनता दरबारात ४०० वर तक्रारी - Marathi News | Complaints about 400 in public court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनता दरबारात ४०० वर तक्रारी

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवन येथे आयोजित जनता दरबाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ४०० वर तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यात आल्या. ...

भिकारी, तृतीयपंथींनी भरला ६.५८ लाखाचा दंड - Marathi News | Guilty of 6.58 lakh to beggars, full of thirties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिकारी, तृतीयपंथींनी भरला ६.५८ लाखाचा दंड

रेल्वेगाड्यात पैशासाठी भिकारी प्रवाशांना वेठीस धरतात. अशा २६८ भिकाऱ्यांविरुद्ध सुरक्षा दलाने १ एप्रिल २०१४ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान कारवाई करून ... ...

‘मिस विकी डोनर’ हिट - Marathi News | 'Miss Wiki Donor' hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिस विकी डोनर’ हिट

स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ती शक्य झाली आहे. ...

ते जगताहेत वंचिताचं जगणं..! - Marathi News | They live in the world .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते जगताहेत वंचिताचं जगणं..!

विठ्ठला तुझे धन अपार करील नामाचा व्यापार , तुझे धन सरता सरेना किती घेता मन हे भरेना , ...

आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ - Marathi News | Now Broing is not an Air India MRO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बोर्इंग नव्हे एअर इंडियाचा एमआरओ

बोर्इंग आणि एअर इंडियाच्या करारानुसार या प्रकल्पाचे संचालन बोर्इंग करणार होते. पण हा प्रकल्प अर्थक्षम नसल्याचे कारण पुढे करीत बोर्इंगने संचालन करण्यास नकार दिला. ...