प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्वित्झर्लंडचा स्टॅनिलास वॉवरिंकाच्या रूपात या स्पर्धेला नवा विजेता मिळाला. ...
रशिया आणि कतार हे दोन्ही देश अनुक्रमे २0१८ आणि २0२२ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद गमावू शकतात, असे फिफाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...
भविष्यातील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमीच सज्ज होतो आणि आता जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने व्यक्त केली. ...
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनामध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असलेला भारताचा दिग्गज आॅफ स्पिनर हरभजन सिंगने माझ्या भूमिकेमध्ये बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. ...
बलाढ्य बार्सिलोना संघाने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात इटलीच्या ज्युवेंट्स संघाचा ३-१ असा फडशा पाडून चॅम्पियन लीग स्पर्धेत इतिहास नोंदविताना पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. ...