स्त्रियांचं ड्रायव्हिंग हा कायमच चेष्टेचा विषय! त्यांच्या ड्रायव्हिंगवर अनेक जोक्स होतात. पण लंडनमधला एक अभ्यास म्हणतोय, की स्त्रिया पुरुषांपेक्षा उत्तम गाडय़ा चालवतात! ...
तासन्तास एकाजागी बसून काम करायचं, डोळ्याची पापणीही न लवू देता कॉम्प्युटरमध्ये डोकं घालायचं आणि मग सुटलेली पोटं, वाढती वजनं घेऊन बैठय़ा कामाला दोष द्यायचा! हे चित्रच आता बदलू घातलं आहे. कारण आकार घेताहेत स्टॅण्डअप वर्क स्टेशन्स! ...
काहीजणांना ‘स्टेटस सिम्बॉल’ वाटतो आपल्या स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक. तो लॉक ते सतत बदलत राहतात; पण कधीतरी टेन्शनमध्ये पॅटर्नच आठवला नाही, तर उघडायचा कसा फोन? ...
मॅगी नूडल्सवर अन्न सुरक्षा व प्रमाणिकरण प्राधिकरणाने घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती केली आहे ...
म्यानमारमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली कारवाई ही बदललेली मानसिकता दर्शवते असे सूचक उद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले आहेत. ...