लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अध्यक्षपदाच्या स्पर्धेला मनोमिलनाची किनार - Marathi News | Manmilanachi Edge at the Presidency Competition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अध्यक्षपदाच्या स्पर्धेला मनोमिलनाची किनार

प्राथमिक शिक्षक बँक : पाटील गटाकडून कदम; थोरात यांच्याकडून राजेंद्र घोरपडे, बळवंत पाटील यांची नावे चर्चेत ...

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा ! - Marathi News | Three-sided road for the political arena! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात ...

राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान - Marathi News | IMF's challenge to Rajan's role | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान

जगाला महामंदीचा धोका असल्याचा इशारा देणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आव्हान दिले आहे. ...

‘सेटलमेंट’मध्ये बँकांना १२,७०० कोटी रुपये - Marathi News | 12,700 crores in the settlement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘सेटलमेंट’मध्ये बँकांना १२,७०० कोटी रुपये

सरकारी बँकांनी देशातील लहान-मोठ्या उद्योगांना दिलेल्या परंतु आता थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या ‘वन टाईम सेटलमेंट’ या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. ...

भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते - Marathi News | Indian Railway and Army Top-10 Employment Manufacturers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय रेल्वे व लष्कर टॉप-१0 रोजगार निर्माते

भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे या भारतातील दोन प्रमुख संस्थांचा जगातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या पहिल्या १० संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

पंतप्रधान मोदींनी दिली दुसऱ्या हरितक्रांतीची हाक - Marathi News | Prime Minister Modi gave the call for the second Green Revolution | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदींनी दिली दुसऱ्या हरितक्रांतीची हाक

शेतकऱ्यांना धान्याचे विशेषत: डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी वैज्ञानिक पद्धत अवलंबण्याचे आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या हरितक्रांतीची हाक दिली आहे. ...

शेती उत्पन्नाची अधिक माहिती द्यावी लागणार - Marathi News | More information on agricultural income will be required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेती उत्पन्नाची अधिक माहिती द्यावी लागणार

करदात्यांना कोणता फॉर्म भरावयाचा तसेच रिटर्नमध्ये भरावयाची माहिती व बदल जाणून घेणे गरजेचे आहे. या वर्षी नव्याने शेती उत्पन्न व खर्च याविषयी माहिती देणे अनिवार्य केले आहे. ...

अनुकूल वातावरणाने सलग दुसरा सप्ताह तेजीचा - Marathi News | A favorable environment boosted for a second consecutive week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनुकूल वातावरणाने सलग दुसरा सप्ताह तेजीचा

पावसाचा अंदाज चुकीचा ठरत यंदा सर्वसामान्य पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून लवकरच व्याजदरात कपात केली जाण्याची अपेक्षा बाजाराला वाटत आहे. ...

महिला डब्यात पुरुष विक्रेत्यांची घुसखोरी - Marathi News | Female box office intruders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला डब्यात पुरुष विक्रेत्यांची घुसखोरी

महिलांसाठी राखीव असलेल्या लोकल डब्यात पुरुष विक्रेत्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. ...