लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पीसीबीने शोएब अख्तरला ७० लाख परत दिले - Marathi News | PCB gave 70 lakhs return to Shoaib Akhtar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पीसीबीने शोएब अख्तरला ७० लाख परत दिले

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरला मिळालेल्या मानधनातून दंड म्हणून कापून घेण्यात आलेले एकूण ७० लाख परत करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. ...

राज्यात दुष्काळाचं सावट - शरद पवार - Marathi News | Drought in the state - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुष्काळाचं सावट - शरद पवार

राज्यात दुष्काळाचं सावट येणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत वर्तविले आहे. ...

रोडसाइड रोमियोची एका मुलीने केली पोलीस ठाण्यातच धुलाई - Marathi News | Roadside Romeo's daughter washed in a police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोडसाइड रोमियोची एका मुलीने केली पोलीस ठाण्यातच धुलाई

मुलींची छेडछाड करणा-या एका रोडसाइड रोमिओला संजाना नावाच्या मुलीने चांगलाच धडा शिकवला असून तिने पोलीस ठाण्यातच या गुंडाची धुलाई केली ...

व्यापमं घोटाळ्याचा तपास CBI कडे देण्याची हायकोर्टाला विनंती - शिवराज सिंह अखेर नमले - Marathi News | Shivraj Singh finally appealed to the CBI to give a CBI probe into the scam: Shivraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापमं घोटाळ्याचा तपास CBI कडे देण्याची हायकोर्टाला विनंती - शिवराज सिंह अखेर नमले

व्यापमं घोटाळ्याचा तपास CBI कडे द्यावा याच मताला मी आलो असून जनमतापुढे मी झुकत आहे आणि तशी विनंती हायकोर्टाला करत असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितले ...

मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती - Marathi News | I feel afraid of business- Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील मृत्यूसत्रामुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या असून या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटते असे त्या म्हणाल्या. ...

२००६च्या मुंबई स्फोटांतील जखमी पराग सावंतचा ९ वर्षांनी मृत्यू - Marathi News | Death of Parag Sawant 9 years after Mumbai blasts in 2006 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२००६च्या मुंबई स्फोटांतील जखमी पराग सावंतचा ९ वर्षांनी मृत्यू

मुंबईत ११ जुलै २००६ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटात जखमी झालेले पराग सांवत यांचा अखेर आज मृत्यू झाला आहे. ...

ललित मोदींना ईडीने बजावले समन्स - Marathi News | ED summons Lalit Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदींना ईडीने बजावले समन्स

आयपीएल घोटाळ्यामुळे चर्चेत असलेले ललित मोदी यांना पैशाच्या अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ...

शाहिद कपूर आज चढणार बोहल्यावर - Marathi News | When Shahid Kapoor is going to rise today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर आज चढणार बोहल्यावर

अभिनेता शाहिद कपूर आज मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. ...

स्मार्ट फोन करणार जलसंधारण कामांची तपासणी - Marathi News | Smart phone inspection of water works | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट फोन करणार जलसंधारण कामांची तपासणी

राज्याच्या सर्व जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती अँड्राईड मोबाईलवर चित्रासह देणारी एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ...