सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्र ...
नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे पुत्र सुभाष आणि सून इंद्राणी साठे यांनी आयकर खात्याने पाठविलेल्या नोटिशीसंबंधी दस्तऐवजाची मागणी दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. साठे दाम्पत्याने स्वीस बँकेतील संयुक्त खात्याबद्दल माहिती दडवून ठेवल्यामुळ ...
संगमनेर : अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती संचालिका शरयू देशमुख यांनी दिली. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष जेकब यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या पुरस् ...
अहमदनगर : आ़ अरुणकाका जगताप चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात येथील हुंडेकरी मोटर्सने श्रीरामपूर येथील भगत ॲकॅडमी संघावर ३ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली़ आता रविवारी होणार्या अंतिम सामन्यात हुंडेकरी विरुद्ध समर्थ ...
- जलसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त सिंहस्थाचा संकल्पनागपूर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेऊन त्यांना नाशिकला होणार्या कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले. व्यस्ततेमुळे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थ ...
नवी दिल्ली: देशभरातील व्यावसायिक मुष्टियोद्धांसाठी प्रतिभावंताच्या शोध मोहिमेसाठी भारतीय मुष्टियुद्ध परिषद (आयबीसी) १३ ते१५ जुलै दरम्यान भिवानी आणि पतियालामध्ये क्लिनिकचे आयोजन करणार आहे़ या क्लिनिकचे आयोजन आयबीसी अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर पी़क ...
नाशिक : आयुर्वेद महाविद्यालयासमोरील गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी महापालिकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेला विक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लिलावात बोली बोलण्यासाठी महापालिकेत सकाळपासूनच विक्रेत्यांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उ ...