शनिवारी दुपारी पावणेदोनची वेळ... तोंडाला फडके बांधून तरूण वाऱ्याच्या वेगाने एका बँकेच्या शाखेत शिरला... त्याने सोबत आणलेली बंदूक सुरक्षा रक्षकाच्या छातीवर रोखली ...
डिचोली : म्हादईप्रश्नी १५ जुलै रोजी होणार्या सुनावणीसाठी गोवा सरकारने कर्नाटकशी दोन हात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसर्या बाजूने म्हादईचा लढा जिंकण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली ...
सरकारच्या प्रीतिभोजनाकडे सहा मंत्र्यांची पाठराजनाथसिंह यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी घेतली नोंदसदगुरू पाटील-पणजी : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य केंद्रीय नेत्यांच्या स्वागतासाठी राज्य सरकारतर्फे रविवारी रात्री आयोजिलेल्या प्रीतिभोजनाकडे सहा मं ...
मडगाव : पेडणे ते काणकोणदरम्यान लवकरच डेम्यू रेल्वे धावणार आहे. कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते ६ आठवड्यांच्या आत ही रेलसेवा सुरू होणार आहे. डिझेल व इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटवर धावणारी ही रेल्वे आहे. प्रारंभी गोव्यातील सर्व को ...