लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बडनेरा रस्ता ९० कोटी खर्चून सिमेंट क ाँक्र ीटचा बनणार - Marathi News | Badnera road costing 90 crores will be made of cement kerchrite | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेरा रस्ता ९० कोटी खर्चून सिमेंट क ाँक्र ीटचा बनणार

अमरावती-बडनेरा चौपदीकरण हा रस्ता ९० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटने सुसज्ज करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. ...

राजकुमार पटेल यांना अटक, सुटका - Marathi News | Rajkumar Patel arrested, rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकुमार पटेल यांना अटक, सुटका

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना वनाधिकाऱ्यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी धारणी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक करुन परतवाडा येथे आणले. ...

भारत-पाक संबंधातील पेच - Marathi News | Indo-Pak Relations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत-पाक संबंधातील पेच

उद्धव ठाकरे जरी भारताचे पंतप्रधान असते, तरीही दहशतवादी हल्ले व सीमेपलीकडून गोळीबार होऊन आपले नागरिक व सैनिक मारले जात असतानाही नरेंद्र मोदी ...

चिनी नागरिकाच्या स्टेमसेल्स भारतीय मुलाच्या शरीरात - Marathi News | Chinese child stemsales of Indian child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी नागरिकाच्या स्टेमसेल्स भारतीय मुलाच्या शरीरात

बीजिंग, नवी दिल्ली : एका चिनी नागरिकाने दान केलेल्या स्टेमसेल्स (शरीरातील मुख्य अवयवांच्या पेशी) १६ वर्षांच्या भारतीय मुलाच्या शरीरात प्रत्यार्पित करण्यात आल्या आहेत. या मुलाला रक्ताचा कर्करोग असून, अशा प्रकारे भारतीय रुग्णाला चिनी नागरिकांच्या पेशी ...

बडनेऱ्यात रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी - Marathi News | Criminal to Railway Ticket Inspector in Badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यात रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी

प्रवाशाला असभ्य वागणूक दिल्याप्रकरणी बडनेरा येथील रेल्वे तिकीट निरीक्षकावर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. ...

५२ गावांनी रात्र काढली अंधारात - Marathi News | 52 villages in the dark in the night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५२ गावांनी रात्र काढली अंधारात

भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे. ...

किती रे छळशील मेघराजा...! - Marathi News | How much raying persecutor Meghraja ...! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :किती रे छळशील मेघराजा...!

रोहिणी, मृग व आर्द्रा व पावसाचे तीनही नक्षत्र कोरडे गेलेत. किती दिवसांपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. आस लावून बसलो आहोत. ...

मध्य आशियाशी दोस्तीने शरीफ भेटीवर झाकोळ - Marathi News | Sharif's visit to Central Asia laughs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मध्य आशियाशी दोस्तीने शरीफ भेटीवर झाकोळ

गेला आठवडा भारतासाठी शांतपणे केलेल्या मुरब्बी राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा ठरला. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान, कझाखस्तान, तुर्कमेनिस्तान, ...

संधी साधता येईल? - Marathi News | Can you have an opportunity? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संधी साधता येईल?

चीनमधील शेअर बाजार कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटली आणि सलग दोन दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. ...