जर्मनीमधील फोक्सवॅगन या वाहननिर्मिती करणा-या कंपनीत एका रोबोने कामगाराला उचललं आणि थेट एका लोखंडी प्लेटवर जोरात आदळलं. त्यात त्याचा जीव गेला. या घटनेने जगभरात एका नव्या ‘संघर्षा’ची चर्चा सुरू झाली आहे, त्यानिमित्त! ...
जगातला कोणताही प्रवाह वरून खालच्या दिशेने वाहतो. मात्र हजारोंचा जनप्रवाह जेव्हा स्वयंस्फूर्तीनं खालून वरच्या दिशेने वाहतो, तेव्हा ‘वळचणीचे पाणी आढय़ा लागले’ या वचनाची साक्ष पटते. ‘वारी’ हे त्याचं जिवंत रूप!. ...
कुंभमेळ्यात साधू चिमूटभर, संसारी माणसांचीच गर्दी मोठी असते. कुठूनकुठून येतात ही माणसं! येतात आणि खालशात मिळेल तिथं पथा:या लावतात. - खायचं काय नी राहायचं कुठं? असले प्रश्न हे बायाबापे विचारत नाहीत. त्यांना फक्त गंगा नहायला कुंभात यायचं असतं. ...
दहा हजारांवर माणसं, सहा लाखांहून अधिक इमारती भूकंपाने गिळल्या आणि नेपाळ नावाच्या देशाचा कणाच मोडला. त्यात ज्यांच्या जिवावर अर्थचक्र फिरणार, त्या पर्यटकांनी पाठ फिरवली!.. जे जगले, त्यांच्या हाताला कामही उरलं नाही. या विनाशातून सावरणा:या नेपाळने आता पर ...
आपलं आहे ते स्थान सोडून दूरच्या अपरिचित प्रदेशात जावं असं माणसाला का, कधीपासून वाटतं? रस्ते नव्हते, वाटा नव्हत्या तेव्हा त्याने कसे तुडवले अपरिचित प्रदेश? मजल दरमजल करणा:या तांडय़ांपासून सौर विमान आणि चालकविरहित कार्पयतच्या ‘प्रवासा’च्या ‘प्रवासा’चा म ...
कमी मनुष्यबळात जास्त काम, कामावरून ‘तात्पुरतं’ काढून टाकणं, कायमची हकालपट्टी, ‘बिन कामाचा?’ - मग जा घरी!. याशिवाय वैयक्तिक जीवनातल्या ‘गरजा’ आणि ‘हव्यास’. अमेरिकेत ‘डाऊन सायङिांग’चे असे अनेक अर्थ. - त्याला सामोरं जावंच लागतं. ...
हिंदी चित्रपटांतील गाण्यांत नायिका प्रेमासाठी समाजाला आव्हान देताना दिसत असली, तरी ‘परिस्थिती’चा मात्र तिनं ‘नशीब’ म्हणून स्वीकारच केलेला दिसतो. कुटुंबव्यवस्थेतून येणारे पुरुषी वर्चस्वाचे सारे भोग ती कायम भोगतच राहते. ...