लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खालसावाली भीड - Marathi News | Khasaswali crowd | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :खालसावाली भीड

कुंभमेळ्यात साधू चिमूटभर, संसारी माणसांचीच गर्दी मोठी असते. कुठूनकुठून येतात ही माणसं! येतात आणि खालशात मिळेल तिथं पथा:या लावतात. - खायचं काय नी राहायचं कुठं? असले प्रश्न हे बायाबापे विचारत नाहीत. त्यांना फक्त गंगा नहायला कुंभात यायचं असतं. ...

देवभूमीचं आमंत्रण - Marathi News | Invitation of the house | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :देवभूमीचं आमंत्रण

दहा हजारांवर माणसं, सहा लाखांहून अधिक इमारती भूकंपाने गिळल्या आणि नेपाळ नावाच्या देशाचा कणाच मोडला. त्यात ज्यांच्या जिवावर अर्थचक्र फिरणार, त्या पर्यटकांनी पाठ फिरवली!.. जे जगले, त्यांच्या हाताला कामही उरलं नाही. या विनाशातून सावरणा:या नेपाळने आता पर ...

प्रवासाचा प्रवास - Marathi News | Travel travel | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :प्रवासाचा प्रवास

आपलं आहे ते स्थान सोडून दूरच्या अपरिचित प्रदेशात जावं असं माणसाला का, कधीपासून वाटतं? रस्ते नव्हते, वाटा नव्हत्या तेव्हा त्याने कसे तुडवले अपरिचित प्रदेश? मजल दरमजल करणा:या तांडय़ांपासून सौर विमान आणि चालकविरहित कार्पयतच्या ‘प्रवासा’च्या ‘प्रवासा’चा म ...

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दोनदा केले मतदान - Marathi News | The Minister of State for Home, Ranjeet Patil twice done the poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दोनदा केले मतदान

नाव बदलून दोनदा मतदान केल्याचे उघड झाल्याने गृहराज्यमंत्री रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत. ...

आता २१ दिवसांत मिळेल एनओसी - Marathi News | NOC in 21 days will now be available | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता २१ दिवसांत मिळेल एनओसी

नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे. ...

अडगळ! - Marathi News | Stunned! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अडगळ!

कमी मनुष्यबळात जास्त काम, कामावरून ‘तात्पुरतं’ काढून टाकणं, कायमची हकालपट्टी, ‘बिन कामाचा?’ - मग जा घरी!. याशिवाय वैयक्तिक जीवनातल्या ‘गरजा’ आणि ‘हव्यास’. अमेरिकेत ‘डाऊन सायङिांग’चे असे अनेक अर्थ. - त्याला सामोरं जावंच लागतं. ...

करमवा बैरी हो गए हमार. - Marathi News | Karmwa has become a barrier. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :करमवा बैरी हो गए हमार.

हिंदी चित्रपटांतील गाण्यांत नायिका प्रेमासाठी समाजाला आव्हान देताना दिसत असली, तरी ‘परिस्थिती’चा मात्र तिनं ‘नशीब’ म्हणून स्वीकारच केलेला दिसतो. कुटुंबव्यवस्थेतून येणारे पुरुषी वर्चस्वाचे सारे भोग ती कायम भोगतच राहते. ...

गुरुवर्य - Marathi News | Guruvarya | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गुरुवर्य

प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या निधनाला बत्तीस वर्षे उलटून गेली. तरी आजही वयाच्या चाळिशीतल्या अभ्यासकांना त्यांचे आकर्षण वाटते. ही जादू काय असावी? ...

अमिताभ बच्चन, रजनीकांतना डावलून झाली गजेंद्र चौहान यांची नियुक्ती - Marathi News | Amitabh Bachchan, Gajanendra Chauhan appointed by Rajinikantana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमिताभ बच्चन, रजनीकांतना डावलून झाली गजेंद्र चौहान यांची नियुक्ती

अमिताभ, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा आणि श्याम बेनेगल यांना डावलून गजेंद्र चौहान यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे समोर आले ...