शिक्षण हक्क कायद्यानुसार, पुणे विभागातील प्रवेश नाकारणाऱ्या १४ शाळांविरूद्ध न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबाबतची कार्यवाही शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्याने आज विद्यार्र्थ्यांनी संतप्त होऊन एसटी बस अडविल्या. दोन तास पाटस येथील सर्व्हिस रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. ...
ल्स पोलिओ असो की पोषण आहार, निवडणुकीचे काम असो की स्वच्छता मोहीम अशी अनेक कामे करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच गेल्या सहा-सात महिन्यांपासून शासनाने एक रुपयाची दमडीदेखील दिलेली नाही. ...