अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काळ्या पैशाविरोधात एल्गार केला. काळा पैसा रोखण्यासाठी स्वतंत्र दोन कायदे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ...
अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत. ...
आधुनिक कौशल्यांचे शिक्षण... ज्या कुणाकडे पुढे जाण्याची हिंमत, नवे काही शिकण्याचे हुनर असेल, त्याला शिष्यवृत्ती अगर कर्जाच्या रूपाने आर्थिक पाठबळ... ...
सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या आपल्या देशात सोन्याचा सुमारे २000 टन साठा आहे. हा साठा पडून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली आहे. ...
भारताला वस्तू उत्पादनाचे महाआगार (मॅन्युफॅक्चरिंग हब) बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल’, असेच यंदाच्या अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल. ...
आम्हाला बागेत खूप फुले फुलवायची आहेत, पण बागेत पूर्वी टाकून ठेवलेले काटेही खूप आहेत’ असा शेर सादर करीत अर्थमंत्र्यांनी आज आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. ...