उमरी: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला. ...
स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाच्या मुद्यावर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या एचएसबीसी बँकेच्या भारतातील कर्मचा-यांची संख्या १ हजारांनी वाढून ३२ हजार झाली आहे ...
मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे. ...
राष्ट्रपतींचे अभिभाषण संपताच संसदेच्या पटलावर सरकारने तब्बल अर्धा डझन अध्यादेश मान्यतेसाठी सादर केले. अध्यादेश म्हणजे संसदेच्या संमतीवाचून राष्ट्रपतींच्या सहीने जारी झालेला कायदा ...
दिल्ली म्हणजे भारत नव्हे, आणि केवळ एका शहराचे राज्य असलेल्या दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांची तुलना राष्ट्रीय स्तरावरील भाजपाच्या विजयाशी करणे अतार्किक होय ...
जीव पाणी पाणी करणे, तोंडचे पाणी पळविणे, पाण्यात पाहणे, पाणी जोखणे या साऱ्या वाक्प्रचारांची प्रचिती सध्या औरंगाबादकरांना येत आहे. उन्हाळा सुरू झाला; ...