लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित - Marathi News | Today's Fate of Dhamchachakra Enforcement Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आजचे फलित

हिंदू धर्मातील चातुर्वण्यव्यवस्थेला मूठमाती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसोबत नागपूर येथे (सध्याची दीक्षाभूमी) बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. ...

वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले - Marathi News | 22 employees in the six years of workforce, six years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले

राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची... ...

पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर - Marathi News | Farmers of Pimpri rotate on crops, rotavator | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिंप्रीच्या शेतकऱ्यांनी पिकांवर फिरविले ‘रोटावेटर

यावर्षी शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन सोने गहाण ठेवून तर काहींनी उसनवारी पैसे काढून शेतात सोयाबीन, तूर, कपाशी, मुगाची पेरणी केली. ...

विरोधी पण समंजस - Marathi News | Anti but equitable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधी पण समंजस

संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ...

शवपेट्यांचे दफन - Marathi News | Coffins buried | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शवपेट्यांचे दफन

अटलबिहारी वाजपेयी रालोआचे पंतप्रधान असताना सीमेवर पेटलेल्या कारगील युद्धाच्या वेळी युद्धसामुग्री आणि विशेषत: शहीद झालेल्या जवानांसाठी शवपेट्या खरेदी करताना त्यात ...

अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म - Marathi News | The birth of an unholy alliance from economics | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म

'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. ...

चार अभियंते निलंबित - Marathi News | Four engineers suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार अभियंते निलंबित

जळगाव : प्रशासनाची दिशाभूल करणे, महासभेत बोलविल्यानंतरही उपस्थित न राहता कामात कसूर केल्याप्रकरणी मनपाच्या चार अभियंत्यांना आयुक्त संजय कापडणीस यांनी निलंबित केले आहे. ...

हलकर्णी पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Water crisis in the eastern part of Halkarni is serious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हलकर्णी पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाअभावी पिकांचे नुकसान : सोयाबीन, भुईमूग उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट ...

उत्सुकता भारताच्या विजयाची - Marathi News | Curiosity for India's victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उत्सुकता भारताच्या विजयाची

कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलग पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ...