विंडीज बोर्डाने बीसीसीआयच्या सहमतीने आयपीएलबाबत काही योजना तयार करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपर्यंत विंडीजच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देण्यात येऊ नये, असे विंडीज बोर्डाने बीसीसीआयला सांगायला हवे. त्यानंतर खेळाडूंचे वर्तन बघायला हवे. देशाचे प्रतिनि ...
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यातील १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यंदा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ...
पुणे : वाघेश्वर यात्रेदरम्यान कुस्ती बरोबरीत सोडल्याच्या कारणावरुन यात्रा कमिटी आणि पोलिसांना मारहाण करणा-या १३ जणांना शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कुलकर्णी यांनी २६ फेब्रु ...
पुणे : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंगावू लागले आहे. आज दिवसभरात विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात आज थोडी घट झाली. ...