बालेश्वर(ओडिशा) : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित इन्टीग्रेटेड टेस्ट रेंज(आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटाला ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़ ...
नवी दिल्ली : सीबीआयने गुरुवारी नबादिगांता कॅपिटल कंपनीशी संबंधित चिटफंड घोटाळ्याच्या संदर्भात बिजदचे लोकसभेतील खासदार रामचंद्र हंसदा आणि अन्य सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. ...
बालेश्वर(ओडिशा) : भारताने गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या आणि अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली़ ओडिशाच्या चांदीपूरस्थित इन्टीग्रेटेड टेस्ट रेंज(आयटीआर)वर सकाळी ९ वाजून २० मिनिटाला ही यशस्वी चाचणी घेण्यात आली़ ...
बंगळुरू : एअरो शो-२०१५ मध्ये कसरती करणार्या दोन छोट्या विमानांचे हवेत पंख घासले गेले; मात्र सुदैवाने हवेत विमानांची धडक टळली आणि मोठा अनर्थही टळला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. दोन्ही विमाने सुरक्षितरीत्या उतरविण्यात वैमानिकांना यश आले. ...
रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री जुनी कामठी परिसरातील वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/एके-१०० क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-४०/एन-०१८५ क्रमांकाच्या टिप्परमध्ये रेती असल्याचे आढळून आले. ...