प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते के. पी. शर्मा ओली यांनी सोमवारी नेपाळचे ३८ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ओली छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने मंगळवारी पंतप्रधानपदी निवडून आले होते. ...
जनता दलचे (यु.) नेते अवधेश कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी राजीनामा दिला. एका उद्योजकाकडून रविवारी ४ लाख रुपयांची लाच घेताना कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले होते. ...