येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागून असून हा अर्थसंकल्प देशभरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला, ...
शहर आणि उपनगरांपर्यंत लोकलचा पसरलेला पसारा आणि त्यामधून प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता सध्या धावत असलेल्या लोकल मध्य रेल्वेला कमी पडत असल्याचे समोर आले आहे. ...
मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत. ...
गोविंद पानसरे हे तसे ‘अण्णा’ या नावाने महाराष्ट्राला परिचित. गेल्या ५० वर्षांतील महाराष्ट्रातील असे एकही आंदोलन नसेल की, त्याच्याशी काही ना काही त्यांचा संबंध आला नाही. ...