लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता स्वाईन फ्लूचा धोका ‘मास्क’मुळे - Marathi News | Now the risk of the swine flu 'mask' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता स्वाईन फ्लूचा धोका ‘मास्क’मुळे

स्वाईन फ्लूचा पडलेला विळखा लक्षात घेत आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ...

खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा - Marathi News | Do not let the false conclusions go far away: Chandrakant Dada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे अनेक कंगोरे असू शकतात. प्रसारमाध्यमांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढत समाजात तेढ निर्माण करू नये. ...

रिकामी खुर्ची... विखुरलेली पुस्तकं - Marathi News | Empty chairs ... scattered books | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिकामी खुर्ची... विखुरलेली पुस्तकं

आयडियल सोसायटीतील बंगल्याच्या प्रवेशद्वारातच ‘गोविंद पंढरीनाथ पानसरे’ हे शब्द लिहिलेले अण्णांचे सागरमाळ परिसरातील घर आता पोरके झाले. ...

कंठात दाटलेला हुंदका... - Marathi News | Junky hunky | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंठात दाटलेला हुंदका...

ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या निधनाचे दु:ख, त्याचा कंठात दाटलेला हुंदका घेऊन कार्यकर्ते उमाताई यांच्या प्रकृतीची चौकशी करून रुग्णालयातून शनिवारी बाहेर पडत होते. ...

जन्मगाव कोल्हारवर पसरली शोककळा - Marathi News | The grenade is spread over the Kolhar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन्मगाव कोल्हारवर पसरली शोककळा

ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या निधनाने त्यांच्या जन्मगावी कोल्हार येथे शोककळा पसरली. ...

भाजपा नगरसेविकेला अटक - Marathi News | BJP corporator arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नगरसेविकेला अटक

गॅरेजमालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चेंबूरमधील भाजपाच्या नगरसेविका राजश्री पालांडे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी अटक केली. ...

उमरखेड येथे शिवनाम सप्ताहाची सांगता - Marathi News | The story of Shivnamam Week at Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड येथे शिवनाम सप्ताहाची सांगता

स्थानिक शिवाजी वॉर्डातील महात्मा बसवेश्वर संस्थानात आयोजित अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता उत्साहात झाली. प्रसंगी गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज (मुदखेड) उपस्थित होते. ...

पहिला पेपर सुरळीत ! - Marathi News | First paper smooth! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिला पेपर सुरळीत !

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावी परीक्षा शनिवारपासून सुरळीत सुरू झाली. पहिल्या दिवशी राज्यात ४0 कॉपीची प्रकरणे उघडकीस आली. ...

रस्ते ठरताहेत जीवघेणे - Marathi News | Roads are going to be fatal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ते ठरताहेत जीवघेणे

तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था जीवघेणी ठरत आहे. मोठमोठे खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनाला अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. ...