लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पाणी - Marathi News | Water on BJP's politics of wan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावर पाणी

महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले. ...

बनावट लाभार्थी आढळल्यास अध्यक्ष, सदस्यांवर गुन्हे - Marathi News | Crime against the president, the members if they are found to be fraudulent beneficiaries | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट लाभार्थी आढळल्यास अध्यक्ष, सदस्यांवर गुन्हे

विशेष सहाय्य कार्यक्रमातील विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करताना गैरव्यवहार झाल्यास व अपात्र लाभार्थ्यांची निवड झाल्याचे आढळून आल्यास... ...

उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे - Marathi News | Dangers for an open rail gate accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उघडे रेल्वे फाटक अपघातासाठी धोक्याचे

रेल्वे फाटकावर अपघात होण्याच्या घटना बघता रेल्वे प्रशासनातर्फे फाटकावरील गार्डची नियुक्ती केली आहे. ...

मोरांच्या शिकारप्रकरणी दोन जणांना कोठडी - Marathi News | Two people have been arrested for hunting for peacock hunting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोरांच्या शिकारप्रकरणी दोन जणांना कोठडी

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील मोरकारंजा परिसरात दोन मोरांची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना 26 ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी - Marathi News | Criminalization if construction done without tree plantation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वृक्ष लागवडीशिवाय बांधकाम केल्यास फौजदारी

शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही दररोज होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आता राज्य शासनाने कडक पावले उचलली आहेत. ...

तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा - Marathi News | Tantamukti elected for the selection of the president | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठीच तंटा

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. ...

‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा - Marathi News | Today's Front of 'Swabhimani' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा

एफआरपीचा प्रश्न : पन्नास हजारांवर शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा ...

शिक्षण मंडळ सभापतिपदी ‘शविआ’चे राजू हणबर - Marathi News | Education Board 'Shua'a's Raju Sonabar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षण मंडळ सभापतिपदी ‘शविआ’चे राजू हणबर

इचलकरंजी नगरपालिका : सुवर्णमहोत्सवी वर्षात पहिल्यांदाच सत्ताबदल ...

नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट - Marathi News | Krishna's water in Nrisinhavadi became green | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : वेळीच उपाय योजण्याची भाविकांची मागणी ...