शिवस्पर्शाने पुनीत झालेले किमान ५ किल्ले निवडून राज्य सरकारने त्या किल्ल्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, असा ठराव दुर्ग साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात करण्यात आला. ...
२०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षांत शिष्यवृत्ती वाटप केलेल्या ४१ लाख २२ हजार ८८३ विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य बोगस विद्यार्थी असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ...
प्रतिबंधित कारवाईची चॅप्टर केस बंद करण्यासाठी पाचपावली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे याला १० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली होती. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री व खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी खान्देश बहिणाबाई-सोपानदेव साहित्य संमेलनात एकमुखाने करण्यात आली. ...