लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ - Marathi News | Tradition from fashion shows, modernity combined | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. ...

उकाड्याने जनजीवन प्रभावित - Marathi News | Hot life influences life | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उकाड्याने जनजीवन प्रभावित

एप्रिल महिना संपत आला असताना उन्हाचा तडाखाही वाढला आहे. शहराचे तापमान ४२.५ अंशावर पोहचले आहे. ...

यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई - Marathi News | Action on the head of the account if the pilgrims are injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेसाठी बैठक ...

पूरग्रस्तांच्या भूखंडांची लाभार्थ्यांकडून परस्पर विक्री - Marathi News | Inter-sale by beneficiaries of flood affected plots | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूरग्रस्तांच्या भूखंडांची लाभार्थ्यांकडून परस्पर विक्री

सन १९७८ च्या पुराचा फटका चुलबंद व वैनगंगा नदीकाठावरील हजारो कुटुंबांना बसला होता. ...

अपघातात कुटुंबातील चौघे ठार - Marathi News | Four people killed in the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातात कुटुंबातील चौघे ठार

कार-कंटेनरची राजापूरजवळ टक्कर : मृतांमध्ये वर्षाची चिमुरडी; मायलेकीची प्रकृती गंभीर; वायंगणीकडे जाताना भीषण अपघात ...

कालौघात गावरान आंबा दुर्मिळ - Marathi News | Gauran Mango rare in Kalobat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कालौघात गावरान आंबा दुर्मिळ

कडक उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते आंब्याच्या रसाचे. याच काळात लग्न समारंभ होत असल्याने पाहुण्यांना .... ...

बँकेच्या फडात दुरंगी सामना - Marathi News | A close match in the bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेच्या फडात दुरंगी सामना

उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न मंगळवारी रात्री फसल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली घडल्या ...

वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच - Marathi News | Traffic Police in 'Ghol' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पोलीस ‘घोळ’क्यातच

घोळ’क्याने उभे न राहता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी देऊनही वाहतूक पोलिसांची घोळका संस्कृती अद्यापही सुरूच आहे. ...

बँकेसह कारखान्याला उर्जितावस्था आणू - Marathi News | Bring energy to the factory with the bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बँकेसह कारखान्याला उर्जितावस्था आणू

उस्मानाबाद : जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बँक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही ...