होली हैं ..जल्लोषराजधानी पणजीत अमाप उत्साहात होळी साजरी करण्यात आली. एकमेकांना रंगांनी न्हाऊ घालून शुभेच्छा देण्यात आल्या. आझाद मैदानावर नागरिकांनी एकत्र जमून संगीताच्या तालावर थिरकत रंगांची उधळण केली. इतरवेळेला गजबजलेले पणजीतील रस्ते सुने-सुने झाले ...
संगमनेर : विरोधी उमेदवारांना सहकार माहीत नाही. निवडणूक करण्यास भाग पाडल्याने कारखान्याचे ५०-६० लाख रूपये खर्च होणार आहेत. खासगी कारखान्याची वाकली करून सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम करणारे विरोधी उमेदवार सहकाराची काय काळजी घेणार? असा सवाल मा ...
कामुर्ली : खैराट येथील शेतकर्यांनी लावलेले पोरसू पिक पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. ...
पंचवटी : विवाह समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी पंचवटी परिसरात घडली़ ...
अहमदनगर : रघुकूल हॉलिडेच्यावतीने दि़ ७ ते ८ मार्च या कालावधीत सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन सभागृहात कैलास मानसरोवर यात्रा चित्रफित व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनात मानसरोवर यात्रेची व्हिडिओक् ...
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बोगस डॉक्टरांविरूध्द कारवाई करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकार्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून दाद मागण् ...