मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा डॉ. राजन वेळूकरांकडे आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपात्रतेचा ठपका ठेवल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळूकरांना पदावरून दूर केले होते. ...
मुंबईच्या रस्त्यांवरून राजकारण दरवर्षीच तापते. आता तर पालिकेच्या निवडणुकांचे वेध लागल्याने खड्ड्यांचा विषय चांगलाच तापणार असल्याचे आत्तापासून स्पष्ट होत आहे. ...
महेंद्रसिंह धोनी (नाबाद ४५) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीज संघाचा ४ गडी व ६५ चेंडू राखून पराभव करीत विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली. ...
विश्वचषक स्पर्धेच्या ‘ब’ गटात सलामीच्या दोन सामन्यांत भारत व वेस्ट इंडीज विरुध्द पराभव पत्करलेल्या पाकिस्तानने झिम्बाब्वे आणि यूएईला नमवत आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली. ...
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आयरीश संघ शनिवारी झिम्बाब्वे विरुध्द विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. ...
भारतीय रेल्वेची प्रवासी आॅनलाइन आरक्षण सेवा (६६६.्रल्ल्िरंल्ल१ं्र’.ॅङ्म५.्रल्ल) ठप्प झाले होते. रेल्वेकडून या वेबसाइटचे सकाळपासून देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ...