म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी मध्यरात्री वादळासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. या पावसामुळे पिकांचे व वादळामुळे घरांचे फारसे नुकसान झाले नसले तरी काही गावांमधील ...
हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगात मनाला आल्हादित करणारे एक अदृश्य संगीत सदैव निनादत असते. डोळस माणसांना त्या अदृश्य संगीताचे दर्शन घडेलच याची शाश्वती नसते. ...
लहानसहान कामासाठी लोकांना मुंबईत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय(हैद्राबाद हाऊस) सुरू करण्यात आले आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊ स पडला. ...
वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२० साली भारत ही अस्थमा रु ग्णांची जागतिक राजधानी बनेल, ...
विदर्भातीलपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हजारो विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (नेट) अर्ज करायचा की नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे. ...
मिहान-एसईझेडमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. सध्या ‘एम्स’ करिता ९३ एकर डिनोटिफाईड जागा राखीव ठेवण्यात आली असून ...
राहुल अवसरे - नागपूर पोलीस आत्महत्येत नागपूर शहर संपूर्ण राज्यात दुसरे आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ४३ टक्के आत्महत्यांचे कारण अज्ञात असून नऊ टक्के आत्महत्या या केवळ तणावातून झालेल्या आहेत. ...