राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जबरदस्त आवाजाने व्हाईट हाऊस हादरले. साऊथ लॉनच्या बाजुने हा धमाकेदार आवाज ऐकू येताच तेथील सुरक्षा विभागाने या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करून तपासाची चक्रे फिरविली. ...
‘लेक वाचवा’ मोहिमेअंतर्गत राज्य सरकार गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करीत असले, तरी ‘मुलगाच हवा’ ही मानसिकता समाजात अजूनही मूळ धरून आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची आम्हाला दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. त्यांच्या दौऱ्याकडून आमच्या देशाला खूप आशा आह े, असे श्रीलंकेतील प्रमुख राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. ...
राज्यांच्या आपत्ती निवारण निधीतील (स्टेट डिझस्टर रिलिफ फंड) सहभागाचे सूत्र चौदाव्या वित्त आयोगाने बदलले असून यापुढे या निधीत केंद्र सरकारचा वाटा ९० टक्के व राज्यांचा वाटा १० टक्के असणार आहे. ...
न्यायालयाने या खात्याचे सहसचिव सुरेश काकाणी आणि उपसचिव एस. के. सालिमठ यांच्यावर कडक ताशेरे मारले असून या गहाळ फायलीसंबंधी तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. ...