लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माझी सुटका करुन सरकारने उपकार केले नाही - आलम - Marathi News | I did not thank the government for my release - Alam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी सुटका करुन सरकारने उपकार केले नाही - आलम

माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारने माझ्यावर उपकार केलेले नाहीत असे विधान करत फुटीरतावादी नेता मसरत आलमने आगीत तेल ओतले आहे. ...

ऑस्ट्रेलियाचा लंकेवर विजय - Marathi News | Australia's victory over Sri Lanka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियाचा लंकेवर विजय

वर्ल्डकपमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ६४ धावांनी पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

‘भारता’च्या ‘मुली’ - Marathi News | 'Girls' of 'India' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘भारता’च्या ‘मुली’

पाशवी आणि रानटी पुरुषांच्या तावडीतून ‘भारताच्या मुलीं’ची सुटका करणारा एक गोरा, श्रीमंत ‘ग्लोबल’ देवदूत उद्या न्यूयॉर्कमध्ये अवतार घेणार आहे.त्या पार्श्‍वभूमीवर काही ‘भारतीय’ प्रश्न! ...

सौरविमानाची विश्‍वभरारी - Marathi News | The world leader of the solar system | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सौरविमानाची विश्‍वभरारी

ना कुठलं इंधन, ना त्यावर कुठला खर्च, ना प्रदूषण. स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जावापराचा संदेश देत, दिवस-रात्रीचा प्रवास करत जगातलं पहिलं सौरविमान लवकरच अवकाशात झेपावणार आहे.. ...

रंगीन रात्रींची किंमत - Marathi News | Colorful night price | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंगीन रात्रींची किंमत

शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष मुळात संस्कृतिरक्षणाचा होलसेल ठेका घेतलेले! आदित्य आणि शायना हे दोघे नवीन पिढीचे प्रतिनिधी. त्यांनी आपल्या वारशाविरुद्ध एकप्रकारे बंड करण्याचे ठरवले. ...

गोव्यातली ‘ठेच’ - Marathi News | 'Stumble' in Goa | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गोव्यातली ‘ठेच’

संस्कृती आणि शिस्त मुळातच समाजात रुजलेली नसेल, तर (अकाली) येणारी नाइटलाइफसारखी नवी संस्कृती कशी असह्य डोकेदुखी ठरते,याचा अनुभव सध्या गोव्यातले स्थानिक नागरिक घेत आहेत. ...

चड्डीच्या मापाचे पोर ! - Marathi News | Tights of the shorts! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चड्डीच्या मापाचे पोर !

‘उद्योगांनी आपल्या नफ्याचा दोन टक्के वाटा (सीएसआर) सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च करावा’ असा नियम आहे. पण बरेच कंपनी-मालक ‘गरिबांना कसली गरज आहे’ हे स्वत:च ठरवून टाकतात. ...

२८ फेब्रुवारी, ऑकलंड! - Marathi News | 28 February, Auckland! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :२८ फेब्रुवारी, ऑकलंड!

वर्ल्डकपचा ऑकलंडमधला पहिला सामना! विशीच्या तरुणांपासून तर ऐंशीच्या ज्येष्ठांपर्यंत; आम्ही ‘व्हॉलण्टीयर’ होतो. ...

INDIA'S DAUGHTER - Marathi News | INDIA'S DAUGHTER | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :INDIA'S DAUGHTER

गुंतागुंतीच्या समाज‘वास्तवा’तला केवळ एक तुकडा निवडायचा, संवेदनेलाच धक्का बसेल अशी ‘खळबळ’ उडवून द्यायची, त्या सामाजिक धक्क्याचे रूपांतर तत्काळ ‘बलात्कारविरोधी जागतिक अभियाना’त करायचे ...